✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली शहरातील बाजारपेठेतील रहिवासी संतोष उर्फ अमर चंद्रकांत उचले (५८) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे बुधवारी सकाळी निधन झाले. शांत संयमी व हुशार व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते.शहरातील व्यापारी पप्पी उचले यांचे मोठे बंधू तर मोबाईल व्यवसायिक नानू उचले यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी,काका,काकी,चुलते, पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार आहे… त्यांच्यावर गुरुवारी सकाळी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page