✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, शरद पवारांचा हा मोठा निर्णय आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page