✍🏼लोकसंवाद /- देवगड.
हिंदळे शाळेवर काजुचे झाड कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. शुक्रवार पासून पावसाने दमदार सुरूवात केली. दोन दिवसात १८३ मिमी पावसाची नोंद झाली असून रविवारी सकाळी ९२ मिमी पावसाची नोंद झाली.अतिवृष्टीमुळे हिंदळे नं.१ शाळेवर काजुचे झाड पडून पाण्याची १ हजार लीटर, टाकी शौचालयाचे पत्रे तुटून १ लाखाचे नुकसान झाले.
