▪️सावंतवाडीत गांधी चौकात ठाकरे सेनेचे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

मंत्री दीपक केसरकर यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता मिंदे गटात गेलेल्या दिपक केसरकार कुठल्याही पक्षातून निवडणूकीत उतरा जनता नक्कीच पराभव करतील असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केले. मंत्री केसरकर हे आज २२ जूनला मिंदे गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर आज गांधी चौक येथे ठाकरे गटाच्या वतीने पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page