✍🏼लोकसंवाद /- आंबोली.

आंबोली घाटात वळणावर आयशर कैंटर व एसटीमध्ये समोरासमोर अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.दरम्यान मागून येणाऱ्या चार चाकी आयटेन गाडीने एसटीला धडक दिल्याने चारचाकी गाडीचे देखील थोडे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page