▪️सावंतवाडी सालाईवाडा येथील प्रकार संबंधितांची पोलिसात धाव..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी येथील शहरातील सालईवाड्यातील परिसरातील एका कोल्ड्रिंक व्यवसायकाला परिसरातीलच एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दुकानात घूसून बेदम मारहाण केल्याची घटना आज पहाटे घडली.याप्रकरणी संबंधित कोल्ड्रिंक व्यावसायिकाने आपल्या नातेवाईकांसह पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
