✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने थर्माकोलची वाहतूक करणारा कंटेनर गडनदी पुलावर असणाऱ्या अवघड वळणावर पलटी होऊन अपघात घडला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page