✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी.
एसीबीच्या पथकाने वैभवाडी तालुक्यातील महत्त्वाच्या विभागावर धाड टाकून एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
