लोकसंवाद /-परुळे

मराठी चित्रपट अभिनेते संजय मोने यांनी परुळे गावांतील युवा रंगकमीना मागदर्शन केले आहे.अभिनेते संजय मोने,एका,आगामी,मराठीचित्रपटाचेचित्रिकरणासाठीकोकणातआले आहेते परुळे गावात चित्रिकरण करित आहेत. याचवेळी परुळे युवक कला क्रिडा मंडळाची निर्मिती असलेल्य ‘ती सात वर्ष’ या नाटकाच्या तालमीच्या वेळ सिने नाट्य अभिनेते संजय मोने सर यांनी हजेरी लावली.

सगळ्याच्या विनंतीस मान देऊन सरांनी अगदी उत्साहात होकार दिला यावेळी त्यांनी स्थानिक कलाकाराशी मनमोकळ्या गप्पा केल्या तसेच आपल्य
रंगभूमीवरील काही किस्से शेअर केले. व अभिनयातील बारकावे समजावुन सांगीतले त्यांच्याया भेटीमुळे कलाकारांमध्ये उत्साह संचारला. परुळे गावातीलपरुळे युवक कला क्रिडा मंडळ हे मंडळ गावात सांस्कृतीक सामाजीक उपक्रम राबवीत असते त्यांची स्व -अँड.अभयकुमार देसाई स्मृती एकांकीका स्पर्धेत महाराष्ट्र,सह इतर भागातूनही नाटय संघ सहभागी होतात गेली 32 वर्ष हि स्पर्धा यशस्वीपणे घेतली जाते. तसेच विविध स्पर्धा घेतल्या जातात.नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाटक, एकांकीका बनवुन त्याचेविविध स्पर्धामध्ये सादरीकरण कोचे जाते. यात प्रथमेशनाईक. सौ. पूर्वा नाईक यांचे मार्गदर्शन असते तसेच,परुळे युवक कला क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य या सर्व उपक्रमांत,उत्साहाने कार्य करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page