✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जैष्ठ शिक्षक नेत्या डॉ. तप्ती मुखोपाध्याय आणि मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. मधु परांजपे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी हे मेळावा उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली कॉलेज प्राध्यापक संघटना प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page