✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
वेगवेगळ्या प्रकारचे व डिझाईनचे दागिने घालून मिरवण्याची हौस असणाऱ्या दागिने शौकिनांना आता एक ग्रॅमचे दागिने सावंतवाडीच्या एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्याकडे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. उभा बाजार येथे सुरू होणाऱ्या नव्या दालनाचा शुभारंभ उद्या दिनांक ९ तारखेला होत आहे. याच पार्श्वभूमीवर दालनात दोन हजारात मंगळसूत्र, १९०० रुपयात राणीहार, १६०० रुपयात नेकलेस सेट आणि १९०० रुपयात सहा काकणांचा सेट अशी खास भेट उपलब्ध होणार आहे. ही ऑफर १८ डिसेंबर पर्यंत राहणार असून खरेदी करण्यात आलेल्या दागिन्यांना सहा महिन्याची गॅरंटी देण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांनी केले आहे.
विशेष म्हणजे सावंतवाडी शहरात प्रथमच १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा शोरूम सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन उद्या होणार असून याच पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. यात ३ हजारांच ‘मंगळसुत्र’ फक्त २००० रूपयांत, ३ हजारांचा ‘राणी हार’ १९०० रूपयांत, ‘नेकलेस सेट’ फक्त १६०० रूपयात, ६ काकणांचा सेट १९०० रुपयात उपलब्ध होणार आहे. ही ऑफर १८ डिसेंबर २०२२ पर्यंत मर्यादित असून जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी उभाबाजार-मारुती मंदिर समोरील आमच्या दालनात भेट द्यावी किंवा विराग मडकईकर 8411930437, वैष्णवी मडकईकर
7796695448 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
