✍🏼लोकसंवाद /- मालवण.

दक्षिण कोकणातील काशी समजली जाणारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री.देवी भराडीदेवीच्या यात्रौत्सवाला ४ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरुवात होणार आहे.या भराडी देवी मातेची नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा २०२३ चा वार्षिकोत्सव ४ फेब्रुवारी रोजी होत आहे.याची माहिती आंगणेवडी देवस्थानाकडुन देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page