कुडाळ /-

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत उद्या दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कुडाळ नगरपंचायत येथे प्लास्टिक बंदी संदर्भात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये चर्चासत्र व मार्गदर्शन आयोजित केले आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page