सावंतवाडी /-
प्रा.सतीश बागवे यानी सुनील पेडणेकर यांना हाँटेल पाँपससमोर सार्वजनिक रस्त्यावर गाठून हल्ला केला असता सुनील पेडणेकर यांनी त्याच्यांवर प्रतिहल्ला केल्याने सुनील पेडणेकर यांचेवरही अजामीनपात्र गून्हा दाखल!
सावंतवाडीत व जिल्ह्यात चिरफाड सदरची लोकप्रियता वाढू लागल्याने काही सोशल मिडीयाचेच सावंतवाडीतील पत्रकार आतून बनलेत सुनील पेडणेकर यांचे विरोधक?
चिरफाडच्या धारधार रोखठोख लीखाणामुळे आणि कायद्याच्या चौकटीत राहून तयार केलेल्या बातम्यांमूळे हतबल झालेले लोक सुनील पेडणेकर विरोधक आसूरी आनंद घेत असल्याचे उघड!
हीन दर्जाच्या खालच्या पातळीवर येऊन शिवीगाळी धमकी दिलेली ती ऑडीवो क्लीपवरून सामाजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या या काॅग्रेसच्या तालुका अध्यक्षाला शोभते का?हीच तीच काॅग्रेसची संस्कृती आहे का?तर कायदा अशा लोकप्रतिनिधींना घ्यायला महाविकास आघाडीने यांना अधिकार दिले आहेत का?असा सवाल विचारला जात आहे.
राणी पार्वतीदेवी महाहाविद्यालयाचे संचालक प्रा.सतीश बागवे रस्त्यावर उतरुन दहशत निर्माण करत असतील तर काँलेज विद्यार्थी यांचा आदर्श घेणार आहेत का?तर चिरफाडचे संपादक सुनील पेडणेकर यांना रस्त्यावर गाठून हल्ला होऊनही पोलीस यंत्रणा गंभीर नाही?
सावंतवाडीतील एकापेक्षा एक सत्यता दर्शविणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत राहून चिरफाड सदर या सोशल मिडीयावरुन बाहेर येऊ लागल्याने चिरफाड संपादक केले जात आहेत लक्ष!
काॅग्रेसच्या सावंतवाडीतील तालुकाध्यक्षांनी सुनील पेडणेकर यांना जी धमकी देऊन,जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
