कोल्हापूर /-

रत्णागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यामधील पहिलेवाङी तालूक्याच्या ठिकाणी सूमारे ताम्हाणे हे गाव दूर्गमवस्ती आहे. येथे रेशन धान्य आणी बाजारहाट भरण्यासाठी सूमारे दहा ते बारा किलो मीटर पायपीट करावी लागत होती.त्यामूळे येथील नागरीकानां पावसाळ्यात अतिशय त्रास होत होता. त्यामूळे धान्य आणण्यासाठी महीला वर्गाची मोठी गॅरसोय होत होती ही गॅरसोय ओळखून महीलांनीच पूढाकार घेतला. आणी बचत गटाच्या माध्यमातून रेशन धान्य दूकान उघङून रेशन धान्य वितरणाची सोय केली.

ताम्हणे गाव हे राजापूर पासून अंदाजे तीस किलोमीटरवर 1986 साली बसले आहे. ताम्हाणे पहिलीवाङी या महसूली गावासाठी 1996 पासून जाहीरणामा येत होता. पण हे रेशन धान्य सूरू करण्यासाठी कोणी पूढाकार घेत नव्हते. त्यामूळे लोकानां दहा ते बारा किलोमीटर पायपीट करावी लागत होती.त्यामूळे लोकांचा नाहक त्रास पाहून श्री चाॅगलेबाबा स्वयंसहायत्ता महीला बचत गटाने पूढाकार घेवून राजापूर तहसिल कार्यालयात रेशन धान्याचापरवाना मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचे नूकतेच पूरवठा निरिक्षक अधिकारी गजानन्न शिर्के यांच्या हस्ते नूकतेच उदघाटन करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा गूरव समाजाच्या अध्यक्षा योगी योगेश ङांगे”” योगेश ङांगे””र्सो. सानिका चव्हाण””र्सो.र्वेदवी चव्हाण”””र्सो. मनिषा चव्हाण”आदीसह बचत गटाच्या सर्व महीला””ग्रामस्थ “”महीला मोठ्या संख्खेने उपस्थित होत्या. आभार योगेश ङांगे यांनी मानले.
गावात रेशन धाण्याची सोय झाल्याने ग्रामस्थांमधून बचत गटातील महीलांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page