सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १10जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी 451 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 31 हजार 12 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
