कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज बुधवारी १११कोरोना रुग्ण सापडले.आहेत.तर दोन रुग्ण कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..ओरोस 12 ,रांनबाम रांनबांबुळी 4,अं|दुरले 5 ,कुडाळ 26 ,पिंगुळी 3 ,संगीरडे 1 ,माड्याचीवाडी 2 ,चेंदवन 2 ,बांबर्डे 1 ,पावशी 3 ,टेंडोली 3 ,हिर्लोक 1 ,तुळसुली 4 ,नारूर 2 ,जांभवडे 2 ,नारूर 2 ,आणजीवडे 1 ,घोडगे 1 ,मोरे2 ,साईगाव 1 ,माणगाव 5 ,शिवापूर 1 ,पुळास 2 ,हळदीचे नारूर 3 ,नानेली 5 ,गोटोस 1 ,निवजे 1 ,हुंरमळ| 1 ,पणदूर 4 ,कसाल 4 ,कसबे 1 ,पोखरण 1 ,वाडोस 1 ,पडवे 3 असे एकूण कुडाळ तालुक्यात १११ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1148,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 997 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 151 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3548 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2802आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 665आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 71 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.