Month: June 2026

🛑’सुपर अल निनो’चे महाभयंकर संकट सुरू; NASA च्या सॅटेलाईट फोटोनं जगाला घाबरवलं..

✒️लोकसंवाद /- मुंबई. जागतिक हवामानात अत्यंत वेगाने आणि चिंताजनक बदल होत असल्याचे समोर आले आहे.अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या सॅटेलाईट फोटोंनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जगावर आता ‘सुपर अल निनो’चे महाभयंकर संकट घोंघावू…

🛑शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले ६ खासदार अगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणार.;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा..

✒️लोकसंवाद /- मुंबई. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, महायुतीमधील जागावाटपाचा पेच आणि या खासदारांचे राजकीय भविष्य यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित…

🛑उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे , मार्फत वालावल मध्ये कार्यानुभव कार्यशाळा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सुरू असून या विद्यालयातील विद्यार्थी गावात जाऊन ४ महिने…

🛑नेमळेत थार कारला अपघात दोन महिलांचा मृत्यू तर,तिघे गंभीर जखमी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज सोमवारी दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास थार गाडीला भीषण अपघात झाला. यात थार कारचा चक्काचूर होऊन दोन महिलांना…

🛑कुडाळ-मालवण महिला सेनेच्या सरचिटणीसपदी सौ.साक्षी विजय सावंत यांची नियुक्ती..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील महिला सेनेच्या सरचिटणीसपदी सौ. साक्षी विजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय.;१० कोटी मंजुर..

◼️केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान.;प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण.. ◼️माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय…

🛑गोरगरीब रुग्णांना पिण्यासाठी निर्जंतूक पाणी मिळावे यासाठी राजू मसुरकर यांचे प्रयत्न..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक विहीरील कित्येक वर्षाचा गाळ उपसून स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना पिण्यासाठी मिळावे यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी…

🛑NEET पुनर्परीक्षा शांततेत आणि सुरळीत; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची परीक्षा केंद्राला भेट..

✒️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली NEET Re-Examination 2026 कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज परीक्षा केंद्रावर आज शांततेत, शिस्तबद्ध आणि…

🛑मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी आचरा येथील योग्य प्रशिक्षक श्रीमती…

🛑आंबोली फॉरेस्ट नाक्यावर गोवा बनावटीच्या टाटा सुमोसह ३.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त.;पुण्यातील एकास अटक.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आंबोली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी दारू तस्करी उधळून लावली. आंबोली फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी टाटा सुमो वाहनासह तब्बल ३…

You cannot copy content of this page