Category: इतर

🛑कुडाळ पोलीस कॉन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या;

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे.सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला 116.48 कोटी एवढा ढोबळ नफा.;बँकेची आर्थिक घौडदोड कायम अध्यक्ष मनिष दळवी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ६०९४.७५ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवी…

🛑कुडाळेश्वर मंदिरात मंगळवारी जिल्ह्यातील नामवंत ग्रुपडान्स चे सादरीकरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळ आयोजित कै.साहिल कुडाळकर आठवण प्रित्यर्थ उद्या मंगळवार दिनांक ०८.०४.२०२५.रोजी,रात्री ठीक ११. ३०.वाजता, स्थळ :श्री देव कुडाळेश्वर मंदिर,कुडाळ या ठिकाणी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित ग्रुप डान्स…

🛑वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा धुमाकुळ प्रशासनांचे मात्र याकडे दुर्लक्ष.;ॲड.मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असून वेंगुर्ला नगरपरीषदेचा मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे. वेंगुर्ला शहरात मोकाट…

🛑लक्झरीतून मालवाहतूक प्रकरणी आरटीओ ची जिल्ह्यात धडक कारवाई.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची तर्फे प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांच्याव्यतिरिक्त अतिरिक्त प्रमाणावर करण्यात येत असणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली.सदर कारवाई मध्ये श्री अतुल चव्हाण श्री…

🛑गव्या रेड्याच्या हल्ल्यात शिवापूर येथील शेतकरी जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील शेतकरी विठोबा शिंदे वय वर्ष 60 गव्यारेड्याच्या हल्ल्यात जखमी झाला विठोबा शिंदे सकाळी शेतामध्ये जात असताना सुमारे आठ तीस ते नऊच्या दरम्यान गव्यरेड्यांनी…

🛑कुडाळ मालवण मधील ट्रांसफार्मर व थ्री फेज लाईनच्या एकूण 11 कामांसाठी 80 लाखाच्या प्रशासकीय मान्यता प्राप्त.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघातील ट्रांसफार्मर लाईन शिफ्टिंग व थ्री फेज करणे या 11 कामांसाठी सुमारे 80 लाख रुपयांचा निधीसाठी प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात…

🛑अंमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करा,सजग नागरिक मंचाच्या वतीने मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरले आहेत या सगळ्याकडे पोलिसांनी आपले लक्ष देणे गरजेचे आहे.आम्हाला तरुण पिढी वाचवायची आहे त्यासाठी सनदशीर मार्गान आम्ही प्रयत्नशील राहणार…

🛑खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त 10एप्रिलला होणार क्रीडा महाकुंभ सोहळा..

🖋️लोकसंवद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार आदरणीय श्री.नारायणराव राणे साहेब यांचा 10 एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यात विविध कला, क्रीडा,सांस्कृतिक व समजोपयोगी कार्यक्रमांचे प्रत्येक जिल्हा परिषद…

🛑इंटरनॅशनल हुमान राईट असोसिएट च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विष्णू चव्हाण यांची बिनविरोध निवड..

◼️तर,महिला जिल्हाध्यक्ष पदी दर्शना राकेश केसरकर यांची फेरनिवड.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. इंटरनॅशनल हुमान राईट असोसिएट च्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्यांनची नुकतीच मत्वाची बैठक सावंतवाडी येथे संपन्न झाली या बैठकीत इंटरनॅशनल हुमान…

You cannot copy content of this page