🛑जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात शिवस्वराज्य दिनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
*🛑जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात शिवस्वराज्य दिन 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या…
🛑पिंगुळी येथिल तरुणाची गळफासघेत आत्महत्या.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास…
🛑सावंतवाडी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. या बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. पाटील यांनी आपल्या दोन…
🛑शाळकरी मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या.;
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला…
🛑नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन…
🛑चौके येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड..
🖋️लोकसंवाद /- चौके. आज पर्यावरण दिनाचे निमित्त साधून चौके ग्रामपंचायतच्या वतीने चौके हायस्कूल तसेच श्रीदेवी भराडी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.चौके हायस्कूल येथे सरपंच श्री. पी. के. चौकेकर ,ग्रामपंचायत अधिकारी…
🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाकडून वृक्ष लागवड.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिवस २०२५जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती,शाश्वत उत्पादन आणि वापर,समुद्र आणि…
🛑महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास शिक्षा.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणाचा गुन्हा न्यायालयासमोर साबित झाल्याने सावंतवाडी न्यायालयाने आरोपी बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (35) रा माडखोल ता. सावंतवाडी…
