Category: सावंतवाडी

🛑अखेर वनविभागाने लावलेल्या त्या सापळ्यात बिबट्या जेरबंद..

✍️लोकसंवाद /- बांदा. कास (दाभाळवाडी) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला…

🛑30 जानेवारी हुतात्मा दिन हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली.

✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील तालुका भंडारी मंडळाच्या वतीने उदया शनिवार ३१ जानेवारी आणि रविवार १ फेब्रुवारीला भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर हे सामने खेळवले…

🛑सावंतवाडीत उद्यापासून भंडारी क्रिकेट स्पर्धचे आयोजन..

✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील तालुका भंडारी मंडळाच्या वतीने उदया शनिवार ३१ जानेवारी आणि रविवार १ फेब्रुवारीला भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर हे सामने खेळवले…

🛑कार्यकर्त्यांची एकजूट जपण्यासाठी अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांची निवडणुकीतून माघार.

✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रमोद गावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमधील फूट टाळण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून अनपेक्षित माघार घेतली आहे. ते अत्यंत भावूक झाले होते. आपण कोणत्याही राजकीय…

🛑निवासस्थानी जाण्यासाठी पायवाट मिळावी यासाठी “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष बांदेकर यांचे उपोषण.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर ‌शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी…

🛑इन्सुली तपासणी नाक्यावर 20 लाखाची गोवा बनावटी दारू जप्त.;गाड्यांसह तिघांना अटक.

🖋️लोकसंवाद /- बांदा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून येणारा २० लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुरुवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये…

🛑दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली.जतिन उर्फ जय प्रशांत राऊळ (वय १६) असं त्याच नाव असून आत्महत्ये मागचे…

🛑रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अँड.अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष.

◼️तर स्वीकृत नगरसेवक पदी अँड सिद्धार्थ भांबोरे,अँड नीता सावंत कविटकर यांची निवड. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती न झाल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र…

🛑माडखोल येथे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन…

🛑सावंतवाडीत बाहेरील भाजी विक्रेत्यांविरोधात स्थानिक भाजी विक्रेते आक्रमक.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडानाका परिसरात ही घटना…

You cannot copy content of this page