Category: कुडाळ

🛑आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगाव येथील होतकरू मुलीला भाजप कुडाळ मंडलच्या वतीने सायकल भेट.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मा.आमदार निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साळगाव येथील मधुकर सावंत यांची होतकरू कन्या अनुष्का सावंत हिच्या हस्ते केक कापून आमदार निलेशजी राणे साहेब यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या…

🛑भाजप कुडाळ शहर यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवणचे सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज तालुका शाळा व केंद्र शाळा नंबर १ मध्ये कुडाळ भाजप शहर यांच्या माध्यमातून शाळेतील लहान…

🛑पाट तिठा येथे शाळकरी विद्यार्थिनी डंपरखाली सापडून जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली.ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे…

🛑आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ मद्धे आंतरराज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १७ मार्च रोजी शिवसेना महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले…

🛑मारहाणीच्या गुन्हयात आरोपी विरुद्ध 24 तासांत दोषारोपपत्र दाखल.;कुडाळ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. समाज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरुन मारहाण करुन शरीराविषयी गुन्हयांच्या घटना घडतात नागरीकांच्या तक्रारीची पोलीस ठाणे स्तरावर दखल घेऊन आरोपीत यांचे विरुदध गुन्हा नोंद करण्यात येतो.सदर गुन्हयाचा तपास…

🛑राजकीय अडचणीच्या काळात राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न…

🛑संतोष केसरे सांगलीतील रेड गावातून कुडाळमध्ये भरकटलेल्या युवकाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन.

◼️गुगल सर्च आधारे संविता आश्रमच्या टिमने शोधले संतोष केसरे याचे गाव.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड , तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी…

🛑मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख यांच्या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक केले आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागीय सचिव…

🛑सड्यावरच्या माऊली चा अवतार प्राप्ती दिन सोहळा १०, ११मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील सड्यावरची माऊली मंदिर येथील देवी माऊली अवतारखाप्ती दिन सोहळा दि. १० व ११ मार्च रोजी होणार आहे. १० रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक…

🛑श्री.भावईमंदिरात तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भावई मंदिर रांगना तुळसुली येथे ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन श्री भावई देवीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मा दत्ता सामंतसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख याचे…

You cannot copy content of this page