Category: कुडाळ

🛑बंद पोल्ट्रीत गावठी बॉम्ब बनवीत असताना स्फोट शेतकरी गंभीर जखमी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील शेतकरी संतोष महादेव मासंग (वय ५०) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा अचानक…

🛑पंचायत समितीच्या वतीने कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि. प, आणि पं. स. सदस्याचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत,समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत…

🛑पालकमंत्री नितेश राणे,आ. निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ‘श्री बाणेश्वर पेट्रोलियम’चा दिमाखदार शुभारंभ.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळमधील धुरीटेंब नगर येथे नूतन ‘श्री बाणेश्वर पेट्रोलियम’ या भारत पेट्रोलियमच्या पंपाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार…

🛑हा विजय माझा नाही,माझ्या स्वाभिमानी जनतेचा.;जि. प. सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे. माझ्यावर राहिलेली श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी, प.पु. राऊळ महाराज यांची कृपा.कोणत्याही…

🛑कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी :बस प्रवासात चोरी केलेल्या गुन्हयाची उकल 13 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.

✒️लोकसंचाड /- समिल जळवी,कुडाळ. दि. 20.01.2026 रोजी सौ सुहासिनी रमाकांत पाटकर वय 64 वर्षे, रा. वायरी भूतनाथ ता. मालवण जि. सिंधुदुर्ग हया मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन असा एस टी…

🛑अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिराचे अध्यक्ष श्री.महेशदादा इंगळे साहेब यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कांदे कुटुंबीयांकडून पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पार पडला.स्वामी समर्थांचे अनुभव , कथन मार्गदर्शन आणि आशीर्वाद आशीर्वाद दिले. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष…

🛑जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळमध्ये शिवसेना ५ भाजप २ उबाठा १ तर,अपक्ष १जागांवर विजयी.

◼️उमेदवारांना मिळालेली मते आणि मताधिक्य ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. तर ठाकरे सेनेचा एक व…

🛑कुडाळमध्ये जि. प.आणि पं. स. मध्ये महायुतीचे वर्चस्व.;जि.प.ला ७तर,पं.स.१३ उमेदवार विजयी.

◼️तर,ठाकरे सेनेचा जि.प.१ आणि पं.स.ला ५ जागांवर विजय,जि.प.१उमेदवार अपक्ष विजयी. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १३ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत.त्यामध्ये भाजपला ७तर शिवसेनेने ६…

🛑आंब्रड मतदारसंघातुन दीपलक्ष्मी पडते आघाडीवर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड जि. प. मतदारसंघातुन टपाली मतदानात सौ.दीपलक्ष्मी पडते आघाडीवर आहेत आंब्रड जिल्हा परिषदच्या शिंदे सेनेच्या दीपलक्ष्मी पडते यांना ७ मते तर, उबाठाच्या सेजल परब यांना…

🛑कुडाळात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ कुडाळ तालुक्यातील जि. प. आणि पं. स. च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रमवारीत आंब्रड, वेताळ बांबर्डे, ओरोस बुद्रुक, पावशी, नेरूर, तेंडोली, पिंगुळी, घावनळे, माणगाव अश्या मतदारसंघाचा समावेश…

You cannot copy content of this page