🛑हुमरमळा येथील नववीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी ( ९ ऑगस्ट) सकाळी…
