✍🏼लोकसंवाद सकाळच्या बातम्या

🛑19 एप्रिल 2023

◼️राज्यातील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून रोजी तर उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भात 30 जून रोजी सुरु होणार,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती.

◼️शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ राज्यात अव्वल

◼️महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने महिलांच्या समस्या सोडविणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

◼️भारतीय रेल्वेची विक्रमी कमाई, 2022-23 आर्थिक वर्षात 2.40 लाख कोटी रुपयांचा महसूल

◼️राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

◼️बहुतांश ठिकाणी पारा चाळिशीपार; अंगाची काहिली, घामाच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला.

■ अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

◼️आयपीएलच्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर १४ धावांनी विजय मिळवत हॅटट्रिक नोंदवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page