✍🏼लोकसंवाद /-कुडाळ.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते श्री विशाल परब साहेब यावेळी नगरसेवक श्री विलास कुडाळकर व आंबेडकर नगर येथील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
