✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
१७ मार्च रोजी मा. निलेश जी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मध्ये होणाऱ्या शिवगर्जना नाट्य प्रयोगाची मंडप उभारणी शुभारंभ नगरसेविका चांदनी कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी विशाल सेवा फाउंडेशन व भाजप चे युवा नेते विशाल परब ,प्रभाकर सावंत, प्रकाश मोर्ये, दादा साईल, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, अशोक सावंत, संजू परब,नगरसेविका चांदणी कांबळी, राजा धुरी, अशोक कंदूरकर, बंड्या सावंत, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर, संदेश सुकळवाडकर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
