कुडाळ /


सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने आज बांधकाम कामगार नोंदणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला गावातील कामगारांनी ५३ जणांनी नोंदणी केली.शिबिराला कामगारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण,गोठोस गावचे सरपंच सुरज कदम,ग्रामसेवक गुरूनाथ गावडे,सामाजिक कार्यकर्ते दिपक खरात,पत्रकार आनंद कांडरकर,नामदेव जानकर सामाजिक सेवाभावी ग्रुप सदस्य भाई घाडी,अमित देसाई,मिलिंद धुरी नंदकिशोर साळवी,विलास नाईक गजानन लाड आदी उपस्थित होते.
पुढे चव्हाण बोलले बांधकाम कामगार नोंदणी योजने संदर्भात माहित कामगारांना कुठल्या प्रकारच्या योजनेचा फायदा विषय माहीती आरोग्य विषयी कॅम्प, इन्शुरन्स क्लेम,मुलांना शिष्यवृत्ती,अशा या नोंदणी कामगार योजनेतून मिळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page