कुडाळ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत जाहीर..
कुडाळ /-
कुडाळ पंचायत समितीच्या २० जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. कुडाळ तहसीलकार्यालयामध्ये या २० जागांसाठी हि आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आरक्षण असेल.
१) आंब्रड-सर्वसाधारण
२) घोटगे-नामाप्र
३) कडावल–सर्व.महीला
४) डिगस- सर्वसाधारण
५) कसाल- सर्व.महीला
६) अणाव- सर्व.महीला
७) ओरोस बु- सर्व.महीला
८) बांबर्डे त.कळसुली- अनु.जाती(महीला)
९) नेरुर त. हवेली -नामाप्र (महीला)
१०) माणकादेवी- सर्व.महीला
११) तेंडोली- सर्वसाधारण
१२)पाट- नामाप्र (महीला)
१३) झाराप- नामाप्र (महीला)
१४) गुढीपुर- सर्व.महीला
१५) तुळसुली त.माणगांव-नामाप्र
१६) खुटवळवाडी-सर्वसाधारण
१७) ने.क.नारुर- सर्वसाधारण
१८) गोठोस- सर्वसाधारण
१९)माणगांव- सर्वसाधारण
२०) आकेरी- सर्वसाधारण
