कणकवली /-


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश राणे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष धीरज परब फार एक्टीव आहेत. अस सांगुन कौतुक केले.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,भास्कर परब,किर्तिकुमार शिंदे,प्रशांत कानोजिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page