वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात काल शनिवारी व आज रविवारी आलेल्या अहवालात १६ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.शनिवारी वेंगुर्ले शहर एरियात २,उभादांडा २ व पेंडूर ४ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या होत्या.आज रविवारी वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्ती,
मातोंड १,उभादांडा १,अणसुर १,आडेली १,वजराट १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.
दरम्यान वेंगुर्ले गाडीअड्डा येथील ६० वर्षीय महिलेचा कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला असून
तालुक्यात २१९ एवढ्या कोव्हिड सक्रिय व्यक्ती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page