कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील शिवानी पुरळकर हीचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारा दरम्यान निधन..

कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील शिवानी पुरळकर हीचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारा दरम्यान निधन..

कुडाळ /-

तेर्सेबांबर्डे येथील रहिवासी शिवानी शिवदास पुरळकर (४८) या विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिचा महिलेचा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ही घटना आज मंगळवारी घडली आहे.तेर्सेबांबर्डेतील श्रीम. पुरळकर यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर येथे उपचार चालू असतानाच त्याचे निधन झाले. या घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

अभिप्राय द्या..