वेंगुर्ला /-
वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २१ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.२७ रोजी रात्रौ ७ वा. पालखी, ७.३० वा. रामेश्वर दशावतार मंडळाचे नाटक, २९ रोजी पहाटे काकड आरती, रात्रौ १० वा. दत्तजन्म, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, ३० रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.