▪️जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील, तर उर्वरित सर्व उमेदवारांनी राज्यातील एकूण 45 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. या आकडेवारीवरून पर जिल्ह्यातील उमेदवारांनी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page