✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ शहरातील कविलकाटे येथील ग्रामस्थ कृष्णा मातोंडकर यांची पत्नी किशोरी कृष्णा मातोंडकर हीचे काल शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.त्यांचा स्वभाव शांत , मनमिळावू आणि संयमी होता. त्यामुळे कविलकाटे परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.कविलकाटे सिद्धी गणपती उत्सव मंडळाचे खजिनदार श्री.विजय कृष्ण मातोंडकर आणि हेमंत मातोंडकर ,महेश मातोंडकर यांची ती आई होत, त्यांचे पती आणि सून असा परिवार आहे.ही निधनाची बातमी समजताच कविलकाटे ,कुडाळ शहरातील लोकांनी मातोंडकर यांच्या घरी धाव घेतली. लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल च्या माध्यमातून !!भावपूर्ण श्रद्धांजली!! तिच्या आत्मशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page