▪️माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गजानन टक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.ही निवड सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र सं|गेलकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.
