लोकसंवाद /- चौके.

चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर वय वर्षे 43 हिचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.चौके येथील चिरे व्यावसायिक संचिन आंबेरकर यांच्या त्या पत्नी होत.चौके येथील प्रसिद्ध उद्योजक नाना आंबेरकर यांच्या त्या सुन होतं.मालवण-चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर (43) हिचे अल्पशा आजाराने मालवण येथील खाजगी रुग्णालयांमध्ये रविवारी रात्री निधन झाले.तिच्या पश्चात पती,दोन मुली,भाऊ, आई, सासू,सासरे असा मोठा परिवार आहे.आज सोमवारी सकाळी 10 वाजता चौके स्माशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page