लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.उद्या सकाळी ९.५० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन सकाळी ९.५१ ते १०.३० वाजता चिपी विमानतळाची पाहणी. सकाळी १०.३० ते ११ वाजता चिपी विमानतळ येथे काजू फळपिक प्रकियेच्या अनुषंगाने बैठक. सकाळी ११.०५ ते ११.१५ वाजता चिपी विमानतळ येथे सिंधुरत्न समृध्द योजनेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सकाळी ११.१५ ते ११.३० वाजता चिपी विमानतळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई पाहणीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी ११.३० ते ११.४० वाजता चिपी विमानतळ येथे माजगांव धरणासंदर्भात भूसंपादन व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी ११.४५ वाजता खासगी हेलिकॉप्टरने तिलारीकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता तिलारी हेलिपॅड येथे आगमन. दुपारी १२.२० वाजता शासकीय मोटारीने आडाळी MIDC कडे प्रयाण. दुपारी १२.५० वाजता आडाळी MIDC येथे आगमन.दुपारी १२.५० ते १.१५ वाजता आडाळी MIDC येथे पाहणी. दुपारी १.२० वाजता आडाळी MIDC येथून शासकीय मोटारीने तिलारी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी १.५० वाजता तिलारी हेलिपॅड येथे आगमन. दुपारी २ वाजता तिलारी हेलिपॅड येथून खासगी हेलिकॉप्टरने आंबोली हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी २.२० वाजता आंबोली हेलिपॅड येथे आगमन. दुपारी २.२० ते २.५० वाजता आंबोली येथे पाहणी. दुपारी ३.वाजता आंबोली येथे हेलिकॉप्टरने कोल्हापूरकडे प्रयाण असा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा दिवसभरात कार्यक्रम असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page