✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
नगरसेविका मेघा सावंत यांच्या मागणीनुसार तसेच कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष समिर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून टेंबवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 66 रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .तसेच टेंबवाडी रस्ता ते संतोष राणे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचे शुभारंभ ज्येष्ठ नागरिक मुंडले सर यांच्या हस्थे करण्यात आला.या वेळी नगराध्यक्ष समीर जी नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे तसेच या भागातील नगरसेविका मेघा सावंत , ग्रामस्थ उपस्थित होते.
