✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज.

दोडामार्ग तालुक्यातील दोन अल्पवयीन युवतींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत तर पीडित युवती व नातेवाईकांनी दोडामार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने समोर आले.त्या पीडित मुलिनमधील एक जण गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात या दोन प्रकरणात दोषी असलेल्या तिघाही युवकांवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page