औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा…

✍🏼 लोकसंवाद /- बांदा.

समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता धावत येऊन प्रसंगाला मदत करणारे व्यक्तिमत्त्व गोठोस गावातील गजानन लाड यांचा बांदा येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी युवा उद्योजक श्री विशाल परब,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अर्चनाताई घारे- परब,बांदा सरपंच श्रीम.प्रियांका नाईक, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप,वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई डॉक्टर विश्वासराव आरोटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे, आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन सरचिटणीस राकेश केसरकर सौ.अपर्णा कोठावळे
आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page