कुडाळ /-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा धर्माजी जाधव (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने सोमवार ९ जानेवारी रोजी निधन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजयकुमार धर्माजी जाधव यांच्या त्या ज्येष्ठ बहीण होत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा जाधव या गेले काही दिवस आजारी होत्या सोमवार ९ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊ, भावजया, भाचे, भाची असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page