लोकसंवाद /- देवगड.

देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष २०२३ ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आला असून देवगड येथील जल्लोष कार्यालयाचे उदघाटन सुनील कुळकर्णी यांच्या हस्ते फीत कापूनव श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी अध्यक्ष हनिफ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, संजय धुरी, शामराव पाटील, दयाळ गावकर, मिलिंद खडपकर, मिलिंद मोहिते, दया पाटील, शिवप्रसाद पेडणेकर, संतोष कुबडे, प्रवीण नळेकर, लहरीकांत पटेल, ऋत्विक धुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page