कणकवली /-
आमदार दिपक केसरकर यांनी राणे व त्यांच्या कुंटुबियांवर बोलून वातावरण खराब करू नये. शिंदे आणी फडणवीस सरकार मध्ये झालेली आघाडी पाळणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाहीत,असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे दिला आहे.
दरम्यान तुमचा विषय मतदार संघातून आटपला होता.परंतू आता पुन्हा एकदा तुम्हाला राजकीय जीवदान मिळाले आहे.त्यामुळे जी इज्जत देतो ती घ्यायला शिका आमच्यावर बोलू नका. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमच्याकडून सावंतवाठी पांतिका काढून घेतली हे लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले आहे. श्री केसरकर यांनी राणेची मुले लहान आहेत. त्यांच्यावर बोलणार नाही असे म्हटले होते. पावर श्री राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की राणेची दोन्ही मुले लहान आहेत त्यांना समज देण्याची गरज आहे. असे तुम्ही म्हणतात तुम्ही शिंदे गटाचे प्रवा असू शकता आमचे नाहीत तुमची अवस्था आम्ही मतदार संघात काय केली आहे हे तुम्हाला माहीत आहे राणेच्या पाच दोन मुलांनी तुमच्या ताब्यात असलेली सावंतवाडी नगरपालिका, पंचायत समिती ग्रामपंचायती, आम्ही ताब्यात घेतल्या आहेत. केसरकर तुमची पात्रता आम्हाला माहीती आहे कशाला तुम्हाला उठया मारताय तुमच्या मतदार तुमची अवस्था नेमकी काय आहे हे आम्हाला माहीती आहे. तुम्हाला कुबलवा मिळाल्या आहेत. त्या कुबलचा मिळाल्यात त्या कुबलावर व्यवस्थित चाला नाय तर तुमचा मतदार संघात तुमचा विषय आटपता असता तुम्हाला राजकीय दुसरे जीवदान मिळाले आहे हे विसरु नका. कसको इज्जत मिळते ती ध्यापता शिका. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही बोलता गला आहात हे शिकून घ्या आणि विचारून घ्या आणि नंतर तोड उघ त्यांनी म्हटले आहे.
