कुडाळ /-

शिवसेना ओबीसी सेल वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदावरून नितीन मांजरेकर यांची हकालपट्टी केल्याचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी जाहीर केले आहे. शिवसेना पक्षाच्या विरोधात आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचे समर्थन केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संपर्कप्रमुख श्री. अरुणजी दुधवडकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
लवकरच, त्यांच्या जागी दुसर्‍या सदस्याची निवड करण्यात येईल असे जिल्हाप्रमुख श्री.रुपेश पावसकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page