मुंबई/-
आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जाहीर केले आहे या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्या कार्यकाल याचा आढावा घेतला आणि आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे म्हटले आहे.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.