सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नव्याने १४६ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण ५२ हजार ९४ बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page