सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर आतापर्यंत १७ हजार २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

You cannot copy content of this page