Category: कुडाळ

🛑खा.नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगांना ट्रायसायकल व व्हीलचेअरचे वाटप.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील दिव्यांग बांधव अंकुश सर्वेकर यांना हॅडंसायकल…

🛑मुंबई -गोवा हायवेवर हॉटेल लेमनग्रास समोर अपघात.;दोघे जण जखमी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले…

🛑”सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून कुडाळमध्ये शिवसेनेने आंदोलन करत सरकारचा केला निषेध!

◼️पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ…

🛑माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश.

◼️यापुढे वेंगुर्ला,कुडाळ,ओरोस येथील दुरुस्तीच्या कामासाठी माणगावच परमिट घेतलं जाणार नाही.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत समिती कुडाळ च्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी माणगाव मधील वारंवार खंडित होणाऱ्या…

🛑युवा सेनेचा शिलेदार कडावल ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध.

◼️आमदार निलेशजी राणे यांचे निकटवर्तीय असलेल्या स्वरूप वाळके यांना संधी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कडावल ग्रामपंचायत झालेल्या पोटनिवडणुकीत सात सदस्य व एक सरपंच सर्व बिनविरोध राणे साहेबांच्या विचारांचे ग्रामपंचायत…

🛑‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १ लाख, तर औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख.;शिवप्रेमी संतप्त!

◼️औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा; ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांची मदत द्या!हिंदु जनजागृती समिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला…

🛑बेलनदी ग्रुपचे 27मे.ला रक्तदान शिबिर सलग 19 वर्षे सुरु आहे रक्तदानाची परंपरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील बेलनदी ग्रुप पावशी च्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत…

🛑दहावी मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना जि. प. सदस्य सडवेलकर यांनी केले सन्मानित..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. साळगांव मधील रुची शरद माळकर हिने 10 मध्ये 93% गुण मिळवून यश संपादन केले त्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य श्री गुरु सडवेलकर यांनी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह…

🛑हरित-स्वच्छ झारापची पुन्हा चर्चा.;आता आजरा समितीही पाहणीला येणार..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप ग्रामपंचायतीच्या “हरित आणि स्वच्छ ग्राम” उपक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, आता तर गावाची स्वच्छता पाहण्यासाठी आजरा पंचायत समितीतील अधिकारी आणि तज्ज्ञांची समितीच येत्या दोन…

🛑मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्यावेळी इलेक्ट्रिक कार घुसली गॅरेजमध्ये.;जीवितहानी नाही वाहनांचे नुकसान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव इलेक्ट्रिक कार थेट गॅरेजमध्ये घुसल्याचा प्रकार झाराप येथे घडला. या थरारक अपघातात त्या गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींसह अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणात…

You cannot copy content of this page