✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
मळगाव – सावंतवाडी रोडवर झाड पडल्याने गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सावंतवाडी ते मळगाव जाणाऱ्या रस्त्यावर माजगाव दत्त मंदिर लगत भलं मोठं झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.ग्रामस्थांकडून झाड हटविण्याचे काम सुरु आहे.
